संसर्गजन्य आजारांपासून दूर राहण्यासाठी हात साबणाने स्वच्छ धुवा.
घाबरू नका, पण काळजी घ्या, अफवांवर विश्वास ठेवू नका. व अफवा पसरवू नका.
अन्नाची नासाडी टाळा - अन्नाचा अपव्यय टाळा. जेवणाचा सदोपयोग करा. अन्न वाया घालवू नका, अन्नाचे मोल अनमोल आहे.
जागतिक तापमान वाढ तेव्हाच थांबेल, जेव्हा प्रत्येकाच्या हातून किमान एक तरी झाड लागेल.
नदी जगली तर आपण जगू, नदी-नाले वाचवा जैवविविधता सांभाळा!
हॉर्नचा वापर टाळा., ध्वनीप्रदूषणाला घाला आळा! ध्वनिप्रदूषण करु नका!
पाणी जपून वापरा – भरलेले पाणी फेकू नका, पाण्याची नासाडी करू नका.