Stay at Home - Warrior of Health

Wash your hands regularly. - हात स्वच्छ साबणाने धुवा.

Stay away from each other. - एकमेकां पासून दूर राहा.

Wear facemask as per need. - मास्क गरजेनुसार वापरा.

Keep distance of 1 metre. - सोशल डीस्टस्न्सिंग पाळा.

Use on online learning. - इंटरनेट द्वारा अभ्यासास प्राधान्य द्या.

Use your own towel. - स्वतःचे रुमाल वापरा.

Always think positive. - नेहमी सकारात्मक राहा.

Do your work from home. - तुमचे काम घरून करा.

Stay in touch digitally. - मोबाईल द्वारे संपर्कात राहा.

Use your own drinking and eating utensils. - स्वतःचे खान्याचे भांडे वापरा.

Put the garbage in the dustbin. - कचरा कचराकुंडीत टाका.

Keep your home and surroundings clean. - आपले घर व परिसर स्वच्छ ठेवा.

Take medicine as per doctor's advise. - डॉक्टरांच्या सल्यानेच औषध घ्या.

Do not let others come in your home if you are sick. - आजारी असतांना गर्दी पासून बचाव करा.

Personal hygiene is important for good health. - निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता पाळा.

Stay at home when you are sick. - आजारी असतांना घरी राहा.

Talk digitally to doctor for taking advise. - मोबाईल द्वारा डॉक्टरांशी संवाध साधा.

Do cooking. - पाककला अवघत करा.

Do drawing. - चित्रे काढा व रंगवा.

Do gardening. - बाग काम करा.

Do reading. - पुस्तकाचं वाचन करा.

Do yoga and exercises. - नियमित व्यायाम करा.

Take grossary at doorstep. - किराणा घरीच मागवा.

Keep isolation when necessary. - आजारी असल्यास घरीच राहा.

Make future plans. - भविष्यात करावयाच्या कामांचा आढावा घ्या.

Play video - Indoor games. - घरातील खेळ खेळा.

See biographical movies. - शैक्षणिक सिनेमे बघा.

Close AC, open windows. - वातानुकूलित यंत्र बंद करा व खिडक्या उघडा.

Manage grossary for future. - किराण्याचे योग्य नियोजन करा.